Surprise Me!

Sher Shivraj | थिएटर मालकांचा मनमानी कारभार. "महाराष्ट्रातच महाराजांच्या सिनेमाला प्राईम टाईम नाही"

2022-05-02 2 Dailymotion

उत्तम प्रतिसाद मिळत असूनही शेर शिवराज सिनेमाला थिएटर्समध्ये प्राईम टाइम मिळत नसल्याने कलाकार आणि प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. थिएटर्स मालकांच्या मनमानी कारभाराबाबत कलाकारांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter: Kimaya Dhawan ,Video Editor: Ganesh Thale<br />

Buy Now on CodeCanyon